Indian Army is hiring class 12 passouts online application link 24 january 2022
काम-धंदा देश

इंडियन आर्मी : 12वी पास उमेदवारांसाठी निघाली भरती, 24 जानेवारीपासून अर्ज करता येणार..

इंडियन आर्मी : भारतीय सेना तांत्रिक प्रवेश योजना (TES) 10+2 प्रवेश 46 अभ्यासक्रमांसाठी भरती करत आहे. अधिसूचनेनुसार, भारतीय सेना TES 47 ऑनलाइन अर्ज लिंक 24 जानेवारी 2022 पासून सक्रिय होईल. इच्छुक उमेदवार 23 फेब्रुवारी 2022 पर्यंत किंवा त्यापूर्वी joinindianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. पात्रता बारावीत किमान ६०% गुणांसह विज्ञान विषयात (गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र) […]