Indian Air Force trainee plane crashes in Telangana, 2 pilots killed
देश

भारतीय हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान तेलंगणात कोसळले, 2 वैमानिकांचा मृत्यू

तेलंगणा : भारतीय भारतीय हवाई दलाचे पिलाटस ट्रेनर विमान तेलंगणातील दिंडीगुल येथे कोसळलं आहे. या घटनेत दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळी हैदराबादहून नियमित प्रशिक्षण उड्डाण करताना Pilatus PC 7 Mk II हे विमान कोसळलं. विमानातील दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाल्याचे भारतीय हवाई दलाने स्पष्ट केलं. या अपघाताचं कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ […]