मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेता कमल रॉय यांचे वयाच्या 54व्या वर्षी चेन्नई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने चित्रपट आणि दूरदर्शन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. कमल रॉय हे प्रसिद्ध नाट्य अभिनेते छावरा व्ही.पी. नायर आणि विजयालक्ष्मी यांचे पुत्र होते. कलावंतांचा वारसा लाभलेल्या या कुटुंबात त्यांचे आजोबा सुरनंद कुंजन पिल्लई हे सुप्रसिद्ध […]

