IND vs USA: Defeated USA's challenge to advance to Super 8, beat USA by 7 wickets
क्रीडा

IND vs USA : अमेरिकेचं आव्हान पार करत सुपर ८ मध्ये आगेकूच, अमेरिकेवर ७ विकेट्सनी मात

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ च्या २५व्या सामन्यात यजमान अमेरिका आणि भारत यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने यजमान अमेरिकेवर ७ विकेट्सनी मात करत सलग तिसरा विजय मिळवला. त्याचबरोबर भारत टी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर-८ फेरीत पोहोचणारा तिसरा संघ ठरला आहे. या सामन्याात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना अर्शदीपच्या शानदार कामगिरीच्या (४ विकेट्स) […]