IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा सामना चेन्नई येथे खेळला जात आहे. आज रविचंद्रन अश्विनने दमदार शतक पूर्ण केले. तिसर्या दिवशी टीम इंडियाने दुसर्या डावात 9 विकेट गमावून 260+ धावा केल्या. संघाने आतापर्यंत इंग्लंडवर 460+ धावांची आघाडी घेतली आहे. सध्या रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज क्रीजवर आहेत. अश्विनने 5 वे […]

