IND vs AUS 1st test match Day 3 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली टेस्ट मॅच एडिलेडमध्ये सुरू असून आज मॅचचा तिसरा दिवस आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाची अवस्था बिकट झाली आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात टीम इंडियाने 9/1 ने केली. मात्र, टीम इंडियाची अर्धी टीम अवघ्या काही रन्सवर माघारी परतली. सर्वप्रथम जसप्रीत बुमराह […]