आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या लीग टप्प्यात आज भारत आणि न्यूजीलंड यांच्यातील शेवटचा सामनाअय दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जात आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत 50 ओव्हरमध्ये 9 गडी गमावून 249 धावा केल्या. भारताच्या साठी सर्वाधिक धावा श्रेयस अय्यर यांनी केल्या, त्यांनी 98 चेंडूत 79 धावा केल्या. न्यूजीलंडकडून मॅट हेनरीने 5 गडी बाद करत प्रभावी […]
टॅग: India cricket team
भुवनेश्वर कुमार आणि त्याची पत्नी विलगीकरणात, भुवनेश्वरच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरु
मेरठ : भुवनेश्वर कुमार आणि त्याची पत्नी नुपूर नागर यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ते दोघेही विलगीकरणात राहत आहेत. मेरठ येथील त्यांच्या निवासस्थानी ते विलगीकरणात आहेत. काही दिवसांपूर्वी भुवनेश्वरच्या आईला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता ही बातमी समोर आली आहे. तथापि, 21 मे रोजी भुवनेश्वरच्या आईचा […]


