लडाखमध्ये चीन बरोबर सुरु असलेल्या सीमावादाच्या विषयावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज संसदेत बोलत होते. पँगाँग टीसओ सरोवर भागातून सैन्य मागे घेण्याबाबत चीन बरोबर सहमती झाल्याची माहिती यावेळी राजनाथ सिंह यांनी संसदेला दिली. भारत आपली एक इंच जमीनही कोणाला घेऊ देणार नाही, असंदेखील ते यावेळी म्हणाले. भारत आणि चीन सैन्याच्या जवानांनी पँगाँग त्सो तलावाच्या दक्षिण […]

