पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. सोमनाथ वेणूताई निवृत्ती गिते यांचा मा. महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पुणे शहरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या गौरवासाठी आयोजित या विशेष समारंभात डॉ. गिते यांच्या सामाजिक व व्यसनमुक्ती क्षेत्रातील दीर्घकालीन कार्याची दखल […]
टॅग: Independence Day
स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ‘स्पिरिट ऑफ इंडिया’ चित्रप्रदर्शनास मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दि. १४ आणि १५ ऑगस्ट रोजी भारतीय वन सेवेतील अधिकारी व चित्रकार प्रदीप वाहुळे यांच्या ‘स्पिरिट ऑफ इंडिया’ या चित्र प्रदर्शनाचे आयोजन मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर या प्रदर्शनाला भेट दिली व चित्रकार वाहुळे यांचे कौतुक केले. ‘स्पिरिट ऑफ इंडिया’ या चित्र […]


