Chandrakant Patil
पुणे महाराष्ट्र

पुणे महानगरपालिकेने नागरिकांकडून वाढीव मिळकत कर वसूल करू नये, चंद्रकांत पाटील यांनी दिल्या सूचना

मुंबई : पुणे महानगरपालिकेच्या वतीने मिळकत करामध्ये दिली जाणारी ४० टक्के सवलत पुन्हा लागू करावी, अशी नागरिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक घेऊन यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आज मंत्रालयात याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. मंत्री पाटील म्हणाले, मिळकत […]

due date for itr filing for the year 2020 21 is extended
अर्थकारण देश

ITR वेळेवर भरा! उशीर झाल्यास प्राप्तिकर कायद्यानुसार भरावे लागेल विलंब शुल्क

आयटीआर फाइलिंग : आयकर विभागाने शनिवारी आयकर भरणाऱ्यांना ऑनलाइन मोहिमेचा भाग म्हणून विलंब शुल्क भरणे टाळण्यासाठी मूल्यांकन वर्ष 2023 साठी 31 जुलैच्या देय तारखेपर्यंत तुमचे आयकर रिटर्न फाइल करण्याची आठवण करून दिली आहे. आयकर विभाग आयटीआर वेळेवर भरणे सुनिश्चित करण्यासाठी आयकरदात्यांना मजकूर संदेश आणि ईमेलद्वारे रिमाइंडर पाठवत आहे. रिमाइंडरमध्ये, आयकर विभागाने विलंब शुल्क टाळण्यासाठी सोशल […]

From July 1 Changes In The Rules Related To Banking And Tax, Buying Cars And Bikes Become Expensive
अर्थकारण देश

१ जुलैपासून अनेक नियम बदलणार, आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होणार? जाणून घ्या…

नवी दिल्ली : १ जुलैपासून देशभरात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम आपल्या खिशावर आणि जीवनावर होईल. म्हणूनच आपल्याला बदलणाऱ्या नियमांची माहिती असणे महत्वाचे आहे. १ जुलैपासून IDBI आणि SBI या बँकांतून पैसे काढणे महाग होणार आहे. चला तर बदललेल्या नियमांविषयी जाणून घेऊया. SBI ने नियम बदलले 1 जुलैपासून ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी […]

Income tax department raids the homes of actress Tapsi Pannu and director Anurag Kashyap
पुणे मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

अनुराग-तापसीची आयकर विभागाकडून कसून चौकशी, रात्रभर 22 ठिकाणी छापेमारी

मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू , दिग्दर्शक विकास बहल आणि मधू मंटेना यांच्यावर आयकर विभागाने काल छापेमारी केली. रात्रभर ही छापेमारी सुरु होती. यादरम्यान तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांची पुण्यात चौकशीही झाली. आयकरची छापेमारी कायदेशीररित्या झाली आहे असं केंद्र सरकारने सांगितलं तर सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादीने केला. टॅक्स […]

मनोरंजन

रियाने दाखवलेल्या उत्पन्नापेक्षा गुंतवणूक मूल्य जास्त, ईडीला सापडल्या अनेक त्रुटी

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रियाला पाच वर्षांचे इनकम टॅक्स रिटर्न दाखवायला सांगितले होते. त्यात ईडीला अनेक गोष्टींमध्ये त्रुटी असल्याचं दिसलं. याच गोष्टींचा तपास करण्यासाठी ईडी ने रिया चक्रवर्ती विरुद्ध तपासाचा वेग वाढविला आहे. इनकम टॅक्स रिटर्ननुसार, २०१७-१८ मध्ये रियाचं वार्षिक उत्पन्न १८.७५ लाख व २०१८-१९ मध्ये १८.२३ लाख एवढं होतं. ईडी रिया चक्रवर्ती […]