Central government imposes immediate ban on export of wheat
देश

केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल, गव्हाच्या निर्यातीवर घातली तात्काळ बंदी

नवी दिल्ली : भारत सरकारने गव्हाच्या निर्यातीवर तात्काळ बंदी घातली आहे. त्याची निर्यात आता ‘बंदी घातलेल्या’ मालाच्या श्रेणीत टाकण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ हे यामागचे एक प्रमुख कारण आहे. परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) शुक्रवारी संध्याकाळी एक अधिकृत अधिसूचना जारी करून सरकारच्या निर्णयाची माहिती दिली. तथापि, ज्या निर्यात ऑर्डरसाठी 13 मे […]