महाराष्ट्र मुंबई

संसर्गजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी विशेष कृती दल

मुंबई : महाराष्ट्रातून संसर्गजन्य आजारांचे संपूर्ण उच्चाटन व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल कार्यक्रमांतर्गत कार्य करत असलेल्या संस्थांना आवाहन केले होते. या आवाहनाला गोदरेज कन्झ्युमर्स कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानुसार संसर्गजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि गोदरेज कंझ्युमर्स यांचे एक विशेष कृती […]

the new strain of corona found in Maharashtra being more dangerous
कोरोना देश

चिंताजनक रेकॉर्ड! देशात एका दिवसात सर्वाधिक कोरोना मृत्यूंची नोंद..

नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी दिलेल्या माहितीनुसार, देशात बुधवारी (९ जून) ९४ हजार ५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याचा आकडा कमी झाला असला तरी त्या तुलनेत २४ तासांत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा वाढला आहे. कोरोनामुळे एक दिवसात ६१४८ जणांचा मृत्यू झाला आहे. ही देशात एका दिवसात सर्वाधिक कोरोना मृत्यूंची नोंद ठरली […]

How to prevent Mucormycosis? Dos and don'ts for black fungus
कोरोना तब्येत पाणी देश

‘म्युकरमायकोसिस’ काय आहे? कोणाला होऊ शकतो? लक्षणे? कसे टाळावे? या आजाराविषयी जाणून घ्या..

म्युकरमायकोसिस : म्युकरमायकोसिस ज्याला सामान्यतः काळी बुरशी म्हणतात, हा एक गंभीर आणि दुर्मिळ बुरशीजन्य संसर्ग आहे. नाकाच्या आजुबाजूला असलेल्या हाडांच्या पोकळीत म्हणजे सायनसमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीची वाढ होते. प्रतिकारशक्ती कमी असल्यास ती वेगाने वाढते. ही बुरशी पुढे रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन रक्तप्रवाहात अडथळे निर्माण करते. हे इन्फेक्शन जबडा, दात, डोळे आणि कधी-कधी मेंदूपर्यंत पसरते. हे संक्रमण म्यूकोर्मिसेट्स […]

No Need To Get A Covid Test Done For Interstate Travel: Icmr Issues Advisory
देश

ICMR कडून नवीन नियमावली जाहीर, प्रवासासाठी आता RT-PCR चाचणी अनिवार्य नाही, पण…

नवी दिल्ली : आंतरराज्य प्रवासासाठी RT-PCR चाचणी करणे अनिवार्य नसल्याची सूचना इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) जारी केली आहे. ही सूचना पूर्णपणे स्वस्थ असलेल्या नागरिकांसाठीच आहे. मात्र, ज्यांना कोरोनाची लक्षणं दिसत आहेत, त्यांनी प्रवास टाळावा. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे टेस्ट लॅबवर पडणारा ताण कमी करण्यासाठी ही नियमावली जारी करण्यात आली आहे. एकदा RT-PCR किंवा RAT […]