Indian Air Force Recruitment 2021 Iaf Group C Vacancy
काम-धंदा देश

नोकरीची संधी : भारतीय वायुसेनेत ग्रुप-सी भरती, दहावी उत्तीर्णांपासून पदवीधरांसाठी संधी

Indian Air Force Group C Recruitment २०२१ : दहावी, बारावी किंवा पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांसाठी भारतीय वायु सेनेत नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. इंडियन एयरफोर्सने ग्रुप-सी च्या सिव्हिलिअन पोस्टसाठी बंपर भरती सुरू केली आहे. पदांचा तपशील : सीनियर कॉम्प्युटर ऑपरेटर – २ पदे स्टोर सुपरीटेंडेंट – ६६ पदे स्टेनोग्राफर ग्रेड 2 – ३९ पदे […]