पुणे : पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पत्नी सोबत राहत नसल्याच्या रागातून एकाने त्याच्या मेहुण्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीचे नाव राहुल माने (वय 25) असून त्याने सिध्दार्थ काटकर (वय 20) याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरु आहे. मिळालेल्या […]

