मुंबई : शिख धर्माचे नववे गुरू आणि ‘हिंद-की-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी समागम वर्षानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या भव्य राज्यस्तरीय महोत्सवासाठी ९५ कोटी ३५ लाख ६४ हजार रूपये उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मुख्यमंत्री फडणवीस […]
टॅग: human rights
वाराणसीत १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, आतापर्यंत १२ जणांना अटक
वाराणसी : १९ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या संदर्भात आणखी तीन जणांना वाराणसी पोलिसांनी अटक केली आहे, त्यामुळे अटक झालेल्या आरोपींची एकूण संख्या १२ झाली आहे. पीडित तरुणी दोन आठवड्यांपूर्वी बेपत्ता झाली होती, गेल्या आठवड्यात तिचा शोध लागला होता. पीडितेने आरोप केला आहे की वाराणसीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक आरोपींनी तिला ड्रग्ज देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार […]
शरीरसुखाला नकार दिल्याने १९ वर्षीय मुलाचा राग अनावर, ३६ वर्षीय महिलेसोबत भयंकर कृत्य
छत्रपती संभाजीनगर : शरीरसुखाला नकार दिल्याने एका १९ वर्षीय मुलाने भावकीतल्याच ३६ वर्षीय महिलेवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पीडितेला तब्बल २८० टाके पडले आहेत. याप्रकरणी १९ वर्षीय हल्लेखोर अभिषेक नवपुते याला पोलिसांनी अटक केली आहे. शरीरसुखाला नकार दिल्याने १९ वर्षांच्या […]



