Tiger Shark Attack
ग्लोबल

वडिलांच्या डोळ्यादेखत 23 वर्षीय तरुणाचे टायगर शार्कने केले तुकडे-तुकडे, घटनेचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर…

गुरुवारी घडलेल्या एका दुःखद घटनेत, हुरघाडा येथे टायगर शार्कच्या हल्ल्यात एका रशियन पर्यटकाचा मृत्यू झाला. व्लादिमीर पोपोव्ह असे या व्यक्तीचे नाव असून, तो पोहण्यासाठी गेला असताना पाण्यात टायगर शार्कने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या असहाय्य वडिलांच्या डोळ्यासमोर हा भयंकर प्रकार घडला. इजिप्शियन रेड सी रिसॉर्ट, शहर हुरघाडा येथे ही घटना घडली. हुरघाडा येथील रशियाच्या वाणिज्य दूतावासाने […]