Get PF at home in three days
देश

तीन दिवसांत घरबसल्या मिळवा पीएफ; जाणून घ्या ‘सोपी’ पद्धत…

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाने ईपीएफ सदस्यांना त्यांच्या जमा रक्कमेपैकी 75 टक्के वाटा किंवा मूलभूत वेतन आणि तीन महिन्यांची महागाई भत्त्याची रक्कम काढून घेण्यास मान्यता दिली आहे. आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी भविष्य निर्वाह निधी सदस्यांना त्यांच्या निधीमधून आगाऊ रक्कम काढून घेण्यास परवानगी दिली आहे. ही ईपीएफची रक्कम काढण्यासाठी पीएफ कार्यालयात जाण्याची अथवा कोणा […]