kangana ranaut
देश

अभिनेत्री कंगना रणौतला केंद्र सरकार देणार Y दर्जाची सुरक्षा

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला केंद्र सरकारकडून Y दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. वाय दर्जाची सुरक्षा ही व्हीआयपीला दिलेली तिसऱ्या स्तरावरील सुरक्षा आहे. यामध्ये 11 सुरक्षा कर्मचारी असतात तर एक किंवा दोन कमांडो आणि दोन पीएसओ समाविष्ट असतात. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कंगनाने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित […]

home minister Anil Deshmukh
महाराष्ट्र मुंबई

कंगनाला महाराष्ट्र किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही- गृहमंत्री अनिल देशमुख

अभिनेत्री कंगना राणावत ने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. बॉलिवूडपासून राजकारणी आणि सर्वसामान्य तिच्यावर टीकेचे आसूड ओढत आहेत. आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले कि, कंगनाला महाराष्ट्र किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही. मुंबई पोलिसांची तुलना माफियांसोबत केल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कठोर भूमिका घेतली.  ते म्हणाले की, “कंगनाने मुंबई […]