Minister Eknath Shinde
देश महाराष्ट्र

सरदार पटेलांच्या निजामावरील पोलीस ऍक्शनप्रमाणेच प्रधानमंत्री, गृहमंत्र्यांची काश्मीरमधून 370 कलम हटविण्याची हिम्मत

हैदराबाद : काश्मीर मधून 370 कलम हटविण्याची हिंमत प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांनी दाखविली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हैदराबाद मुक्ती संग्रामानिमित्त 17 सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाला उपस्थितांनी दाद दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठी मधून आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या, […]

‘Missing Report’ Filed Against Amit Shah
देश

मी मोदीजींना वेदनांना तोंड देताना जवळून पाहिले, गुजरात दंगलीबाबत अमित शहांनी सोडले मौन…

नवी दिल्ली : गृहमंत्री अमित शहा यांनी ANI च्या संपादक स्मिता प्रकाश यांना 2002 च्या गुजरात दंगलीबाबत मुलाखत दिली. यावेळी ते सुप्रीम कोर्टाचा निकाल, मीडियाची भूमिका, एनजीओचे राजकीय पक्ष, मोदींचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास याविषयी बोलले. ते म्हणाले की, 18-19 वर्षांची लढाई देशाचा एवढा मोठा नेता एक शब्दही न उच्चारता, भगवान शंकराच्या विषाप्रमाणे सर्व दु:ख गळ्यात घेऊन […]

MLA Nitesh Rane's letter to Home Minister Amit Shah regarding Sushant and Disha deaths
महाराष्ट्र मुंबई राजकारण

सुशांत आणि दिशा मृत्यूप्रकरणाबाबत आमदार नितेश राणे यांचं गृहमंत्री अमित शाह यांना पत्र

आमदार नितेश राणे यांनी सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाचा संबंध जोडत गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. दिशा ज्या व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती, तो तिच्या मृत्यूच्या वेळी तिथे उपस्थित होता आणि काही वेळानंतर निघून गेला, पण त्याची अजून साधी चौकशीही करण्यात आलेली नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं […]