Chief Minister Uddhav Thackeray's wife Rashmi Thackeray admitted to hospital
महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे रुग्णालयात दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्या घरीच विलगीकरणात होत्या. परंतु, आता त्रास जाणवू लागल्याने त्यांना दक्षिण मुंबईतील HN रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी २० मार्चला […]