जम्मू-काश्मीर : जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या आणखी एका क्रूर हल्ल्यात काश्मिरी पंडितावर गोळ्या झाडण्यात आल्या, या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा भाऊ जखमी झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जम्मू-काश्मीरमधील शोपियानमधील छोटीपोरा भागात दहशतवाद्यांनी सफरचंदाच्या बागेत काम करत असलेल्या दोन भावांवर गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरण पावलेल्या […]

