पुणे : वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी हिंजवडीसह चाकण परिसरात काढण्यात येणाऱ्या अतिक्रमणानंतर त्या भागात तातडीने रस्ते विकसित करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी समन्वयातून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अपेक्षित प्रमाणात रस्त्यांचे रुंदीकरण करून रस्ते विकसित करण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील […]
टॅग: Hinjewadi
पुणे : आयटी अभियंता तरुणीची २१व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या; सुसाईड नोट सापडली…
पुणे : पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे (वय २५) या तरुणीने हिंजवडीतील क्राउन ग्रीन हाउसिंग सोसायटीच्या २१ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. अभिलाषा मूळची रांजणगाव येथील असून सध्या हिंजवडी परिसरात वास्तव्यास होती. ती सेनापती बापट रस्त्यावर (एसबी रोड) स्थित एका प्रतिष्ठित आयटी कंपनीत कार्यरत […]
पुणे : मेट्रोच्या बांधकाम साहित्याची चोरी करणाऱ्या दोघांना अटक
पुणे : पुण्यातील मेट्रोच्या बांधकामाधीन साइटवर चोरीची घटना घडली आहे. रविवारी हिंजवडी येथून 10,800 रुपयांचे बांधकाम साहित्य चोरीला गेले. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 1.45 च्या सुमारास ही घटना घडली. बंटी सुरेश नवगिरे (23) आणि स्वयं विकास कांबळे (18, दोघे रा. रहाटणी) अशी आरोपींची नावे […]
पुणे : मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 2 महिलांची सुटका
पुणे : हिंजवडीत मसाज सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा यशस्वीपणे पर्दाफाश करण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मानव तस्करी विरोधी युनिटला (AHTU) यश मिळाले आहे. 21 जून रोजी केलेल्या महत्त्वपूर्ण कारवाईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. कारवाईदरम्यान या बेकायदेशीर कृत्याला बळी पडलेल्या दोन महिलांची सुटका करण्यात आली. मसाज सेंटरच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या […]




