Y Category Security To All The Judges Who Gave Hijab Verdict
देश

हिजाब वाद : न्यायाधीशांना धमक्या, व्हिडिओ पाठवून म्हणाले – सरन्यायाधीश मॉर्निंग वॉकसाठी कुठे जातात हे आम्हाला माहीत आहे…

हिजाब प्रकरणी निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना धमक्या येत आहेत. यामध्ये उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ऋतुराज अवस्थी यांचाही समावेश आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचे वकील उमापती यांना सोशल मीडियावर एक व्हिडिओ मिळाला होता. त्यात म्हटले होते की सरन्यायाधीश मॉर्निंग वॉकसाठी कुठे जातात हे आम्हाला माहीत आहे. याबाबत वकिलाने कुलसचिवांना पत्र लिहून माहिती दिली. यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा […]