मुंबई : आज (७ ऑक्टोबर) राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. औरंगाबाद, जालना, बीड, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह 30-40 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहतील, यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडण्याची […]

