Shocking Incident in Gujarat: Health Workers Forcefully Perform Vasectomy on Unmarried Man After Getting Him Drunk to Meet Target
क्राईम देश व्यसनमुक्ती

नसबंदीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आरोग्य कर्मचार्‍यांचा धक्कादायक प्रकार: अविवाहित तरुणाला दारू पाजून शस्त्रक्रिया

गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांनी नसबंदीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी एका अविवाहित तरुणाला दारू पाजली आणि त्याची नसबंदी केली. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. गोविंद दंतानी नामक 30 वर्षीय तरुणाने आपबिती सांगितली. तो शेतात काम करत असताना एक आरोग्य कर्मचारी त्याच्याकडे आला. त्याने गोविंदला लिंबू आणि पेरू तोडण्यासाठी रोजंदारीवर […]

Important instructions issued by WHO regarding the use of face masks
कोरोना ग्लोबल

WHO ने फेस मास्कच्या वापराबाबत जारी केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

जागतिक आरोग्य संघटनने बुधवारी फेस मास्कच्या वापराबाबत नव्या गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. WHO ने सल्ला दिला आहे की, ज्या भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, तिथल्या आरोग्य केंद्रांवर प्रत्येक व्यक्तीने फेस मास्क घालणं बंधनकारक आहे. WHO च्या वतीने बुधवारी जारी करण्यात आलेल्या शिफारस पत्रात देण्यात आलेल्या सूचना : ज्या भागांत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे, तिथे […]