eat in winter
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

थंडीच्या दिवसांत करा ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश, शरीर उबदार राहून मिळतील अनेक पोषक तत्त्वे

पुणे : हिवाळा सुरु होताच लोकांची जीवनशैली पूर्णपणे बदलून जाते. कडाक्याच्या थंडीपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी लोक लोकरीचे कपडे वापरतात. मात्र, हिवाळ्यात काही खास गोष्टी कडाक्याच्या थंडीपासून आपले संरक्षण करतात. काही अन्नपदार्थ तुमचे शरीर तर उबदार ठेवतातच, त्याचबरोबर आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्त्वेही देतात. ते खाल्ल्याने हिवाळ्यात आजारी पडण्याची शक्यताही कमी असते. रताळे : रताळ्यांमध्ये असलेल्या कॅलरीज […]

China refuses to disclose early cases of corona infection to WHO
कोरोना ग्लोबल देश

लसीकरण झालेल्यांना देखील संक्रमित करतोय डेल्टा व्हॅरिएंट, WHO ने दिली ‘ही’ चेतावणी

नवी दिल्ली : कोरोनाचा प्राणघातक डेल्टा व्हॅरिएंट आतापर्यंत सुमारे 85 देशांमध्ये आढळून आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम यांनी हा आतापर्यंतचा सर्वात जास्त संसर्गजन्य प्रकार असल्याचे सांगितले आहे. चिंतेची बाब म्हणजे डेल्टा व्हॅरिएंट लसीकरण झालेल्यांना देखील वेगाने संक्रमित करत आहे. त्यामुळे WHO च्या प्रमुखांनी चिंता व्यक्त केली आहे. जिनेव्हा येथे झालेल्या या पत्रकार […]