Junaid Mohammad, accused of having links with terrorists, has been remanded in police custody till June 3
पुणे महाराष्ट्र

पुणे : दहशतवाद्यांच्या संपर्कातील तरुणाला 3 जुनपर्यंत पोलिस कोठडी

पुणे : जुनेद मोहम्मद या तरुणास 3 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दहशतवादविरोधी पथकाकडून त्याला आज अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. हा तरुण जम्मू काश्मीरमधील एका अतिरेकी संघटनेच्या संपर्कात होता. राज्यात घातपाती कृत्यांसाठी काश्मीरमधील अतिरेकी संघटनेकडून या तरुणाला पैसे पुरवण्यात आले, असा आरोप त्याच्यावर […]