उत्तर प्रदेश : नोएडा येथील एका हॉटेलच्या खोलीत पत्नी आणि सासरच्यांच्या छळाला कंटाळून एका फील्ड इंजिनिअरने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने पत्नी आणि तिच्या कुटुंबाकडून होणाऱ्या मानसिक छळाचे वर्णन करणारा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. रेल्वे स्टेशन रोडजवळील जॉली हॉटेलच्या खोली १०५ मधून पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. व्हिडिओमध्ये मोहित कुमारने दावा केला की […]
टॅग: harassment
अभिनेत्री आणि तिच्या मैत्रिणीचा गोव्यात दुचाकी चालवताना लैंगिक छळ, आरोपीविरोधात गुन्हा दाखल
गोवा : दोन महिलांवर लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली गोवा पोलिसांनी एका पुरूषावर गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी रात्री दोन महिला दुचाकीवरून जात असताना पणजीतील एका बँकेजवळ ही घटना घडली. त्यापैकी एक महिला अभिनेत्री असून तिने पोलिस तक्रार दाखल केली आहे, ज्यामध्ये तिने सांगितले की ती आणि तिची मैत्रीण रात्री १०.१५ वाजता घरी परतत असताना ही […]
शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपवले जीवन, शिक्षकाला अटक
कोल्हापूर : शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. कोल्हापूर, मुरगूड पोलिसांनी या शिक्षकाला अटक केली आहे. कागल तालुक्यातील अर्जुनवाडा येथे ही घटना घडली. आकांक्षा तानाजी सातवेकर (वय 19) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अमित भीमराव कुंभार या शिक्षकाला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनवाडा येथील रहिवाशी असलेला […]
पुण्यात सततच्या छळ आणि अपमानाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
पुणे : सासरी होणाऱ्या सततच्या छळाला आणि अपमानाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आंबेगाव परिसरात घडली आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या लोकांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी या महिलेचे वडील विलास पंडित यांनी तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, संगीता अनिल व्हावळे (वय २६) […]
धक्कादायक : छेडछाडीला कंटाळून 11वीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या
सोलापूर : छेडछाडीला कंटाळून 11वीच्या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घाली आहे. या विद्यार्थीनीने गळफास घेऊन जीवन संपवलं. पंढरपूरच्या शेळवे गावात ही घटना घडली असून याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थीनीने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात रमेश गाजरे, स्वप्नील कौलघि आणि लहू टेलर यांच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या […]





