4 फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून पाळला जातो. कर्करोगाचे वाढते प्रमाण पाहता त्याविरुद्ध प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हा दिवस कर्करोग दिन म्हणून पाळला जातो. जगात दरवर्षी कर्करोगाने 80 लाख रुग्ण मृत्यू पावतात. भारतातही ही संख्या खूप मोठी आहे. कर्करोगाविरुद्ध लढण्याची जबाबदारी समाज आणि सरकार या दोघांची आहे. जर भारताला जगात महासत्ता बनवायचे असेल […]

