पुणे : पुण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नाना हंडाळ असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते बंडगार्डन पोलीस ठाण्यात कार्यरत होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना हंडाळ पुणे शहर पोलीस दलात पोलीस नाईक म्हणून काम करत होते. ते शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये […]

