कोलकाता : बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेस डोमोहनीजवळ रुळावरून घसरली. बिकानेर गुवाहाटी एक्सप्रेस बंगालच्या उत्तर भागात मैनागुरीजवळ डोमोहनीजवळ रुळावरून घसरली आहे. ही ट्रेन पटनाहून गुवाहाटीला जात होती. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाल्याची भीती असून सध्या बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. मेनागुरीजवळ सायंकाळी ५.०५ वाजता हा अपघात झाला. या अपघातात चार डबे रुळावरून घसरल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत […]

