Gurmeet and Debina became parents for the second time
मनोरंजन

7 महिन्यांत दुसऱ्यांदा आईबाबा बनले गुरमीत आणि देबिना

मुंबई : अभिनेता गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी 7 महिन्यांनंतर दुसऱ्यांदा आईबाबा झाले आहेत. शुक्रवारी (11 नोव्हेंबर) देबिनाने एका मुलीला जन्म दिला. स्वतः गुरमीतने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. त्यांचे बाळ प्री मॅच्युअर असून वेळेआधी जन्माला आले आहे. गुरमीतने देबिनासोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले, “बेबी गर्ल, तुझे या […]