नवी दिल्ली : भारताने मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळल्याने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या रोगाच्या व्यवस्थापनासाठी आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शुक्रवारी मंकीपॉक्सच्या व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी आजारी लोकांशी जवळचा संपर्क, मृत किंवा जिवंत वन्य प्राणी आणि इतरांशी संपर्क टाळावा. सर्व आंतरराष्ट्रीय […]
टॅग: Guidelines
३१ डिसेंबर आणि नववर्ष साजरे करण्याचा विचार करताय, जाणून घ्या गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना
मुंबई : कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. याचे संक्रमण नागरिकांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी गृह विभागाने ३१ डिसेंबर २०२१ व नूतन वर्ष २०२२ चे स्वागत अत्यंत साधेपणाने करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने ३१ […]
पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई : येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सर्व शाळांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे. यासंदर्भातील परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आले आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता आणि इतर […]
सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ साठी मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाच्या गृह विभागाने 29 जून 2021 रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता […]
राष्ट्रध्वजाच्या योग्य वापरासंदर्भात मार्गदर्शक सूचना
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत 1 जानेवारी 2015 रोजीच्या आदेशानुसार प्लॅस्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन कराव्यात असे सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा स्तरावर अंधेरी, बोरीवली तसेच कुर्ला (मुलुंड) या तीन तालुक्यांसाठी समित्या गठित करण्यात आल्या आहेत. 15 ऑगस्ट, […]
बकरी ईद-२०२१ साठी गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई : कोरोनामुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे गतवर्षीपासून विविध उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम साधेपणाने साजरे करण्यात आले आहे. कोरोनाचा धोका अद्यापही कायम असल्यामुळे यंदा 21 जुलै रोजी बकरी ईद ही साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन गृह विभागाने पत्रकाद्वारे केले आहे. सर्वांनी मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. त्या अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये राज्यात सर्व […]
गणपती मंडपांमध्ये निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रीनिंग अनिवार्य, गणेशोत्सवासाठी गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई : कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव (२०२१) साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने गृहविभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ‘ब्रेक दि चेन’च्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या निर्बंध पातळीबाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथिलता देता येणार नाही, असेही […]
देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, DGCA ने केली ‘ही’ मोठी घोषणा
देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रवाश्यांकडे सामान (लगेज) नसेल तर आता भाड्यात सवलत मिळणार आहे. नागरी उड्डयन महासंचालनालयाने (DGCA) शुक्रवारी ही अधिसूचना प्रसिद्ध केली व याबाबतची माहिती दिली. याचा फायदा घेण्यासाठी प्रवाशांना तिकिट बुकिंगच्या वेळी पर्यायाबद्दल सांगावे लागेल. हा नवीन नियम कधी लागू होईल आणि भाड्यात किती सूट मिळणार, हे डीजीसीएने अद्याप स्पष्ट […]
मोठी बातमी : कोरोनासंदर्भात केंद्राच्या नवीन गाईडलाईन्स जारी, जाणून घ्या कशाला मिळणार परवानगी
गृहमंत्रालयाने बुधवारी कोरोनासंदर्भात नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. सरकारने सांगितले की, आता अधिक आसनक्षमता असणारी सिनेमा हॉल आणि थिएटर्स उघडली जातील. पूर्वी ते फक्त 50% क्षमतेसह उघडता येऊ शकत होते. याशिवाय आता सर्वांना जलतरण तलावात जाण्याची परवानगी असेल. यापूर्वी केवळ खेळाडूंना त्याचा वापर करण्याची परवानगी होती. गाईडलाईन्सचे महत्त्वपूर्ण मुद्दे : सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील […]
३१ डिसेंबर व नववर्षासंदर्भात नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना
मुंबई : मदत व पुनर्वसन विभागाने एका आदेशान्वये राज्यात दि. २२ डिसेंबर, २०२० ते ५ जानेवारी, २०२१ या कालावधीत रात्री ११.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. कोविड -१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता त्याचप्रमाणे वरील आदेशान्वये दिलेल्या सूचना विचारात घेता ३१ डिसेंबर २०२० व नवीन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे […]