55-year-old woman gang-raped in Greater Noida
क्राईम देश

55 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, पीडितेला रक्ताच्या थारोळ्यात सोडून गुन्हेगार फरार

ग्रेटर नोएडा: ग्रेटर नोएडाच्या जेवर गावात एका 55 वर्षीय महिलेवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. सध्या महिलेची प्रकृती गंभीर परंतु स्थिर आहे. पीडित महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिच्यावर नोएडाच्या एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला शेतात चारा कापण्यासाठी गेली होती. तेव्हा या चार आरोपींची तिच्यावर नजर पडली. […]