सोलापूर : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात बुधवारी सायंकाळी दगडफेक करण्यात आली आहे. ते बैठकीसाठी सोलापुरात आले होते. सकाळीच त्यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी आमदार पडळकर हे शहरातील मड्डी वस्ती परिसरातील एसबीआय कॉलनी येथे आपल्या गाडीतून घोंगडी बैठकीला आले होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने […]

