पुणे : पुण्यात किरकोळ कारणावरून एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रात्रभर टीव्ही चालूच राहिल्यामुळे पतीने रागाच्या भरात पत्नीची गळा दाबून हत्या केली. या महिलेच्या वडिलांनी तक्रार केल्यानंतर आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळमधील चांदीवाडीमध्ये ही घटना घडली असून योगेश जाधव नावाच्या 26 […]
टॅग: girl
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या, खिडकी फोडून घरात घुसले आरोपी…
बिहार : पाच जणांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. रात्रीच्या वेळी पाच जणांनी खिडकी फोडून घरात प्रवेश केला आणि ते अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने घेऊन गेले. या नराधमांनी पहिल्यांदा तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, त्यानंतर मुलीची हत्या करून त्यांनी तिचा मृतदेह झाडीत फेकून दिला. ही घटना वैशाली जिल्ह्यातील भगवानपूर […]
बंदुकीचा धाक दाखवत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, तीन आरोपींना अटक
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील हरदोई येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही १५ वर्षीय मुलगी घरी एकटी असल्याचे पाहिल्यानंतर 5 जणांनी बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एएसपी, सीओ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी […]
भयंकर! मृतदेहाच्या हाताने अल्पवयीन मुलीच्या भांगेत भरले कुंकू, कारण वाचून बसेल धक्का…
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमधील बर्दवानमधून एक खबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर संतापलेल्या लोकांनी प्रियकराच्या मृतदेहाच्या बोटाने जबरदस्तीने एका मुलीच्या भांगेत कुंकू भरले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे मुलगा व मुलगी वेगवेगळ्या धर्मातील आहेत. त्यांचे […]
संतापजनक : ६२ वर्षीय पुजाऱ्यानं केला चिमुकलीवर बलात्कार
६२ वर्षीय पुजाऱ्यानं १० वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. मंदिरात पुजारी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनं मुलीच्या घरातच हे कृत्य केलं. २४ नोव्हेंबर रोजी बंगळुरूतील देवाणहल्ली परिसरात ही घटना घडली. वेंकटरामणप्पा असं ६२ वर्षीय आरोपीचं नाव आहे. आरोपी मंदिरात पुजाऱ्याचं काम करतो. तो आपल्या मुलीची भेट घेण्यासाठी तिच्या घरी आला होता. देवाणहल्ली […]




