केरळ : कोचीमधील ओयो रूममध्ये एका २२ वर्षीय तरुणीची चाकूने वार करत हत्या करण्यात आली. बुधवारी रात्री 10.45 च्या सुमारास ही हत्या झाली असून मृत महिलेचे नाव रेश्मा आहे. ती लॅब अटेंडंट असून मूळची चांगनासेरी येथील आहे. याप्रकरणात तरुणीच्या मित्राला अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणात तरुणीचा मित्र नौशीद याला अटक करण्यात आली आहे. नौशीद […]

