दिल्ली : दिल्लीतील एक YouTuber गौरव शर्माने अलीकडेच त्याच्या पाळीव कुत्र्याचा एक व्हिडिओ बनवला होता. त्यात त्याने त्याच्या पाळीव कुत्र्याला अनेक हायड्रोजन बलून बांधून हवेत सोडले होते. आता या युट्युबरला या व्हिडिओवरून अटक करण्यात आली आहे. आरोपी गौरवने त्याच्या गौरव झोन या यूट्यूब चॅनलसाठी एक व्हिडिओ बनविला होता, ज्यामध्ये तो आपल्या पाळीव कुत्र्यासह दिल्लीतील एका […]

