Ganeshotsav 2025: Pune District Announces Dry Day Orders for Festival
पुणे महाराष्ट्र

गणेशोत्सव २०२५ : पुणे जिल्ह्यात सुधारित ड्राय डे आदेश लागू

पुणे : गणेशोत्सव २०२५ दरम्यान उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने सुधारित ड्राय डे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार दारू दुकाने, बार आणि परमिट रूमवर विशिष्ट दिवशी विक्रीबंदी राहणार आहे. आदेशानुसार, २७ ऑगस्ट (गणेश चतुर्थी) व ६ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) रोजी संपूर्ण जिल्ह्यात दारू विक्री पूर्णपणे बंद राहील. ७ सप्टेंबर रोजी गणपती […]

Indian Railways to Run 367 Extra Trains for Ganeshotsav 2025 in Maharashtra
महाराष्ट्र मुंबई

गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या

मुंबई : गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा मानबिंदू. या उत्सवासाठी कोकणात तसेच राज्यभरात इतरत्र जाण्यासाठी गणेशभक्तांना प्रवास करावा लागतो. या प्रवासासाठी रेल्वेचा आधार महत्वाचा ठरतो. यासाठी यंदा भारतीय रेल्वेने दरवर्षी पेक्षा यंदा ३६७ जादा फेऱ्यांसाठी रेल्वेगाड्या सोडण्याची नियोजन केल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती देतानाच, राज्यातील तमाम गणेशभक्तांच्यावतीने […]