पुणे : शहरात सारसबागेपासून आज (रविवारी) सकाळी मराठा आरक्षण शांतता रॅली निघणार असल्याने रॅली मार्गावरील वाहतुकीमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. रॅली गेल्यानंतर मार्ग पूर्ववत सुरू केले जाणार आहेत. शांतता रॅली सारसबाग, पुरम चौक, शनिपार, सेवा सदन चौक, अप्पा बळवंत चौक, गाडगीळ पुतळा, शिवाजी […]

