पुणे : सासवड रस्त्यावरील दिवे घाटात टँकर उलटून दुचाकीला धडकल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या अपघातात चौघे जण जखमी झाले. कच्च्या अल्कोहोलची वाहतूक करणारा टँकर दिवे घाटात उलटला. यावेळी टँकरने दोन दुचाकीस्वारांना धडक दिली. अपघातात दोघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, टँकर पलटल्यानंतर त्यात […]

