हरियाणा : गुरुग्राममधील इफको चौकात सोमवारी संध्याकाळी असे काही दिसले, जे पाहून लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली. येथे एक बेवारस सुटकेस सापडली आहे, ज्यामध्ये महिलेचा मृतदेह सापडला आहे. ही घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. मृत महिलेची ओळख पटलेली नसून महिलेची अन्य ठिकाणी हत्या करून तिच्या मृतदेहाची अशाप्रकारे विल्हेवाट लावल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा […]

