नागपूर : अन्न व औषध प्रशासनाच्या सिव्हील लाईन येथील सुसज्ज इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. खाद्य पदार्थातील भेसळ शोधून काढण्यासाठी प्रयोगशाळा व अत्याधुनिक यंत्र सामुग्री आदी सुविधा येथे उपलब्ध झाल्या आहेत. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग […]
टॅग: food safety
नंदुरबारमध्ये अयोग्य दर्जाचे खाद्यतेल प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात येणार – मंत्री नरहरी झिरवाळ
मुंबई : नंदुरबार जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या तपासणीत काही खाद्यतेल नमुने अयोग्य दर्जाचे आढळून आले असून, याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येणार असून संबंधित कंपनी बंद करण्याची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य आमश्या पाडवी यांनी प्रश्न उपस्थित केला […]
पुण्यात मोठी कारवाई, तब्बल १४०० किलो भेसळयुक्त पनीर जप्त
पुणे : पुणे शहरात भेसळयुक्त पनीराची विक्री रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) आणि पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांच्या पथकाने मांजरी भागातील एका शेतातील गोदामावर छापा टाकून भेसळयुक्त पनीर तयार करणाऱ्या एका कारखान्यावर कारवाई केली. या कारवाईत १४०० किलो पनीर, १८०० किलो एसएमपी (स्प्रेडेबल मिल्क पावडर) पावडर आणि ७१८ लिटर पामतेल जप्त करण्यात आले. […]



