या आठवड्यात बँका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे, आपली सर्व महत्वाची कामं गुरुवारपर्यंत मार्गी लावा. बँका प्रत्येक महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. यावेळी 26 डिसेंबर रोजी महिन्याचा चौथा शनिवार पडत आहे. यानंतर रविवारी साप्ताहिक सुट्टी असते. तर शुक्रवारी २५ डिसेंबर असल्याने ख्रिसमस हा सण आहे, ज्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असते. अशा […]

