Fire breaks out near Emergency Ward at Delhi AIIMS Hospital, rescue operation underway
देश

ब्रेकिंग! दिल्ली एम्स रुग्णालयात आपत्कालीन वॉर्डजवळ भीषण आग, बचावकार्य सुरु

नवी दिल्ली : दिल्ली एम्सच्या आपत्कालीन वॉर्डजवळ भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. एन्डोस्कोपी कक्षात आग लागली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सोमवारी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर […]