मुंबई : मुंबईत सांताक्रुझ परिसरातील एलआयसी कार्यालयाच्या इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या आग दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. इमारतीला आग लागल्याचं लक्षात येताच कामगारांनी तात्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशामक विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग […]

