SmartThings Find App: Find a lost smartphone
तंत्रज्ञान

SmartThings Find App: इंटरनेट आणि मोबाइल नेटवर्क शिवाय शोधणार हरवलेला स्मार्टफोन

सॅमसंग कंपनीने SmartThings Find नावाचे एक जबरदस्त अॅप बनवले आहे. सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोन, गॅलेक्सी वॉच, टॅबलेट किंवा इयरबड्सला शोधणे आता सोपे होणार आहे. अॅपचे खास वैशिष्ट्य म्हणजे इंटरनेट आणि मोबाइल नेटवर्क विना सॅमसंग गॅलेक्सी डिवाइस शोधण्यास मदत करते. कंपनीने या अॅप विषयी डिटेल शेयर केले आहेत. यानुसार, स्मार्टथिंग्स फाइंड अॅप मध्ये ब्लूटूथ लो एनर्जी (BLE) […]