मुंबई : दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिल खाननं दिवंगत वडील इरफान खान यांचे दोन पुरस्कार स्वीकारले. इरफान यांना ‘अंग्रेजी मीडियम’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तसंच त्यांना लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कारानंसुद्धा सन्मानित करण्यात आलं. हे पुरस्कार स्वीकारताना त्यानं सांगितलं की, हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यानं वडिलांचे कपडे परिधान केले आहेत. यावेळी सर्वजण भावुक झाले होते. बाबिलनं […]

