मुंबई : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या छावा या सिनेमाला लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम आणि त्यांचा मुघलांकडून झालेला अनन्वित छळ या सिनेमातून दाखवण्यात आला आहे. अनेकांनी या सिनेमाचं कौतुक केलं आहे. दरम्यान, अभिनेत्री स्वरा भास्कर हिने या सिनेमाबाबत ट्वीटरवरुन आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. स्वरा भास्करने काय […]

