Asaram Bapu
कोरोना देश

आसाराम बापूंना कोरोनाची लागण, ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल

जोधपूर : आसाराम बापूंना कोरोनाची लागण झालीआहे. जोधपूर कारागृहात त्यांची चाचणी करण्यात आली होती, जी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर तापामुळे आणि ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा त्यांना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते सध्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक छळ प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. रुग्णालयात आणण्यापूर्वी तेथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात होता. आसाराम […]